About Us

आमच्याविषयी

About ऋतंभरा प्रज्ञा

ओळख तुमच्या अंतरनिहित शक्तीची… | Discover Your Inner Divine Intelligence
“ऋतंभरा प्रज्ञा” ही फक्त एक Healing Community किंवा संस्था नाही —
तर ती एक Conscious Transformation Space आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या अंतरंगाशी पुन्हा जोडली जाते.
“ऋतंभरा प्रज्ञा” म्हणजे अशी जागरूकता जी सत्य, शुद्धता आणि अंतर्मनातील ज्ञानाने परिपूर्ण असते.
ही संकल्पना आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते —
जिथे Healing, Growth आणि Self-realization नैसर्गिकरित्या घडतं.

About Coach

प्रियांका बागुल (खैरनार)

Transformational Life Coach & Energy Healer

मी प्रियांका बागुल (खैरनार )— Transformational Life Coach, Energy Healer आणि Consciousness Mentor आहे. माझं काम म्हणजे लोकांच्या आयुष्यात खोलवर परिवर्तन घडवणं — जे फक्त बाह्य बदल नसून, आतून होणारं खऱ्या अर्थाने Healing आणि Awakening असतं.

माझी Journey केवळ शिकण्याची नाही, तर स्वतःला पुन्हा घडवण्याची आहे. आयुष्यातील Depression, Health Challenges आणि Money Blocks यांचा मी स्वतः अनुभव घेतला आहे… आणि त्यातून मी केवळ बाहेर आले नाही, तर स्वतःला पूर्णपणे Heal केलं आहे. त्यामुळेच आज मी माझ्या Clients ला फक्त Guide करत नाही — तर त्यांच्या Journey ला Deeply समजून घेऊन त्यांना Transform होण्यासाठी Safe आणि Powerful space देते.

मी Ho’oponopono, EFT (Emotional Freedom Technique), Swar Vidnyan, Switch Words, Hypnosis, NLP, Chakra Healing, Law of Attraction, Quantum Healing आणि Advanced Manifestation techniques या विविध modalities मध्ये प्रशिक्षित आहे. या सर्व Techniques चा एक Integrated आणि Intuitive approach वापरून मी प्रत्येक client साठी Customized Healing Experience तयार करते.

मी Group Healing Sessions तसेच Deeply Personalized 1:1 Sessions घेते — जिथे आपण केवळ symptoms नाही, तर subconscious patterns, emotional wounds आणि energetic blocks च्या मुळाशी जाऊन त्यांना permanently release करतो.

माझ्यासोबत काम करणारे Clients:

  • Repeated Patterns मधून बाहेर पडतात
  • Emotional Clarity आणि Inner Peace अनुभवतात
  • Self-worth, Money आणि Relationship blocks heal करतात
  • Consciously एक aligned, Abundant आणि fulfilling life create करायला सुरुवात करतात

माझा approach हा intuitive, compassionate आणि result-driven आहे — जिथे healing ही एक process नसून, एक powerful transformation बनते.

✨ “जे तुम्ही शोधत आहात, ते तुमच्यातच आहे… मी फक्त तुम्हाला ते ओळखायला मदत करते.”

जर तुम्ही तुमचं life next level वर घेऊन जायला तयार असाल — तर हा प्रवास तुमच्यासाठी आहे.

Her Expertise

त्यांचे कौशल्य
  • Emotional Healing & Mindset Transformation | भावनिक हीलिंग आणि मानसिक परिवर्तन
  • Guided Meditation & Inner Peace Practices | मार्गदर्शित ध्यान आणि अंतर्गत शांती साधना
  • Ho’oponopono Healing Technique | हो’ओपोनोपोनो हीलिंग तंत्र
  • EFT (Emotional Freedom Technique) | EFT (इमोशनल फ्रीडम टेक्निक)
  • Gratitude Healing & Positive Energy Practices | कृतज्ञता साधना आणि सकारात्मक ऊर्जा तंत्र
  • Relationship Healing & Self-Confidence Building | नातेसंबंध सुधारणा व आत्मविश्वास वाढवणे
  • One-to-One Life Coaching and Mentorship | वैयक्तिक लाईफ कोचिंग आणि मार्गदर्शन
Vision logo

Our Vision

🌸 प्रेम आणि स्पष्टतेतून परिवर्तन घडवणे
🌟 वाढ आणि समृद्धीसाठी आधार देणारी जागा निर्माण करणे
✨ कृतज्ञतेला परिपूर्ण जीवनाचा पाया बनवणे
✨2030 पर्यंत 1,11,111 लोकांपर्यंत
हीलिंग पोहचवणे

Mission Logo

Our Mission

🌿Relationships, Health, Money आणि Career मध्ये Holistic Transformation घडवणे
💖 प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सर्वोत्तम रूपात (Best Version) जगण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करणे
🔓 Limiting beliefs, भीती आणि जुने पॅटर्न्स Release करण्यासाठी प्रभावी Healing Techniques उपलब्ध करून देणे
🎯 2030 पर्यंत 1,11,111 लोकांपर्यंत Healing पोहचवण्याच्या Vision कडे सातत्याने वाटचाल करणे ✨

What we offer symbol

What We Offer

✅Healing Workshops & Bootcamps | हीलिंग वर्कशॉप्स आणि बूटकॅम्प्स
✅ Guided Meditation Sessions | मार्गदर्शित ध्यान सत्रे
✅ Emotional Healing Programs | भावनिक हीलिंग प्रोग्राम्स
✅ Spiritual Tools like Ho’oponopono, EFT & Gratitude Practices | हो’ओपोनोपोनो, EFT आणि कृतज्ञता साधना
✅ One-to-One Coaching Support | वैयक्तिक कोचिंग सपोर्ट
✅ Recorded Courses & Live Training Programs | रेकॉर्डेड कोर्सेस आणि लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम्स

What we offer symbol

Our Belief

आमचा ठाम विश्वास आहे की हीलिंग कठीण नाही—ती जागरूकता, क्षमा, स्वीकार आणि प्रेम यांचा एक सुंदर प्रवास आहे

जेव्हा तुम्ही आतून हीलिंग सुरू करता, तेव्हा बाह्य जगातील अनेक गोष्टी आपोआप बदलायला लागतात.

What we offer symbol

Why Rutambhara Pradnya?

Rutambhara Pradnya हे फक्त एक प्लॅटफॉर्म नाही—हे एक अध्यात्मिक समुदाय आहे जिथे लोक शिकण्यासाठी, हीलिंग करण्यासाठी आणि वाढण्यासाठी एकत्र येतात.
🌸 Trusted Guidance | विश्वासार्ह मार्गदर्शन
🌸 Practical Healing Techniques | व्यावहारिक हीलिंग तंत्र
🌸 Transformational Experiences | परिवर्तनकारी अनुभव
🌸 Positive Community Support | सकारात्मक समुदायाचा आधार
🌸 Continuous Learning & Growth | सतत शिकणे आणि प्रगती

What we offer symbol

Join Our Journey

जर तुम्हाला जीवनात अडकलेले वाटत असेल, तणाव जाणवत असेल, भावनिक ओझे वाटत असेल किंवा जीवनाचा खोल अर्थ शोधायचा असेल—Rutambhara Pradnya तुमच्यासोबत आहे.

Let’s begin the journey of healing, awakening, and transformation together.
Because your inner peace is your true power.